1.चाल / सुर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा👇
1.मानसा वीसरुं नोको आपले देवाल
2.तारनार येसु आहे आपला देव रे
3.पापांची माफी देनार आपला देव रे
4.बीमारील बेस करनार आपला देव रे
5.दयाळु देव आहे आपला देव रे
6.सरगाचा बहास आहे आपला देव रे
7.जगाचा नेव करनार आपला देव रे
======================================
2.चाल / सुर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा👇
बायबल हामची जीवन जयोती
1.खरे परमेसवरनी जगत बनवलां तेची रे गोट लीखायली जीवन जयोती
2.जगांत पक पक भकत बनवल जीवन तेहचां लीखायलां जीवन जयोती
3.पापें साठी हो आला जगांत येसु खरा तारनारा जीवन जयोती
4.पापें साठी हो मेला जगांत येसु खरा तारनारा जीवन जयोती
5.तीसरे दीसींचे पहतरेवर उठला येसु तारनारा जीवन जयोती
6.जगाची चींता सोडुन दीजो बायबल खरा सहारा जीवन जयोती
======================================
3.चाल / सुर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा👇
हो ..... हो हामचा येसु वंदन वंदन हामीं करूं रे
1.हाथ जोडुन डोकी नमवुन कायीम तुझी हामीं भकती करुं
2.तुं रे हामचा मयाळु देव दया रे करनार दयाळु देव
3.तुं रे हामचा बाहास आहेस हामीं रे तुझीं मेंढीं आहांव
4.हामचां धन मन आंग आखां तुझे साठी हामीं सोंपुं रे
5.जय जय परभु बचावनार परभु जय परभु येसु आखेंचा राजा
6. हामचां मन त मळ आहे रे
पवीतर करजो पवीतर परभू
======================================
4.चाल / सुर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा👇
जीवंत देवा पवीतर आतमां हामचेंत रहायल यीजो रे
1.हामी आहांव आखीं पाप रे करनार
समा कर हामचे जीवंत देवा हामचेंत रहायल यीजो रे
2.हामी आहांव आखीं वेट रे बोलनार
समा कर हामचे जीवंत देवा हामचेंत रहायल यीजो रे
3.हामीं आहांव आखीं वेट रे हेरनार
समा कर हामचे जीवंत देवा हामचेंत रहायल यीजो रे
4.हामीं आहांव आखीं वेट रे आयकनार
समा कर हामचे जीवंत देवा हामचेंत रहायल यीजो रे
5.हामीं आहांव आखीं वेट रे चालनार
समा कर हामचे जीवंत देवा हामचेंत रहायल यीजो रे
======================================
5.चाल / सुर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा👇
नमुना बनजा जवान समयल कोनी तुझे जवानील नकार नाहीं कर
1.चाल चलनाखल नमुना बना
2.जाबाखल वचनांखल नमुना बना
3.देवळांत जायाल नमुना बना
4.बायबल वांचायल नमुना बना
5. साकसी सांगायल नमुना बना
6. पराथना करायल नमुना बना
7. गानां सांगायल नमुना बना
8. सुवारता सांगायल नमुना बना