मनुष्याची मूलभूत प्रारंभिक स्थिति / मनुष्याचा सिध्दांत / भाग- 4 / धडा-16

 भाग 4. मनुष्याचा सिध्दांत. 

धडा 16. मनुष्याची मूळ (प्राथमिक) स्थिती देवाच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण झाली होती. उत्प 1 अध्याय 26 वचन.आणि 9 वा अध्याय 6 वचन. स्वरूप म्हणजे छाया किंवा प्रतिमेची बाह्यरेखा.समानता म्हणजे त्या प्रतिमेप्रमाणे सावलीचे स्वरूप. 

 1. देवाच्या प्रतिमेचा अर्थ शारीरिक साम्य असा नाही, कारण देव आत्मा आहे

2. पहिला मनुष्य (आदाम) बुद्धिमान होता. त्याने प्राण्यांना नावे दिली. उत्पत्ति 2 अध्याय 19 ते 20 वचन. त्याच्याकडे भाषेची (बोलण्याची), तर्कशक्ती आणि विचार करण्याची शक्ती होती. 

 3. त्याच्याकडे नैतिक आणि आध्यात्मिक प्रतिभा (क्षमता) होती. चर्चा. पतन होण्यापूर्वीचे मानवाचे जीवन आजच्या जीवनापेक्षा वेगळे कसे होते.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form