धडा 27. मंडळीचे सदस्यत्व आणि त्याचा उद्देश.
1. मंडळीमधील सदस्यत्वाच्या अटी.1. पश्चात्तापाची. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन.
2. तारणहार, प्रभु आणि देवाचा पुत्र म्हणून येशू ख्रिस्तावर विश्वास. मत्तय 16 वा अध्याय 16 ते 18 वचन.
3. तारण, अध्यात्मिक जन्म, नवीन जन्म. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 47 वचन.
4. त्रिएक देवाच्या नावाने बाप्तिस्मा. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन.
5. प्रेषितांच्या शिकवणुकीत सहवास. प्रेषितां चीकृत्ये 2 अध्याय 42 वचन.
2. मंडळीचा उद्देश.
1. पृथ्वीवर ख्रिस्ताची उपासना आणि गौरव करणे. इफिस 1 अध्याय 4 ते 6 वचन.
2. जगाला सुवार्ता सांगणे. मतय 28 वा अध्याय 19 ते 20 वचन; मार्क 16 वा अध्याय 15 वचन.
3. ख्रिश्चनांना शिकवणे आणि बोधकरणे. इफिस 4 अध्याय 11 ते 15 वचन; 1 थेस्सलनी 5 वा अध्याय 11 वचन; 1करिंथ 12 वा अध्याय 1 ते 31 वचन.
4. सतत साक्ष देणे. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8 वचन.
चर्चा. मंडळी सदस्यत्वाबाबत अनेकदा कोणत्या चुका केल्या जातात?
