बायबल मध्ये केलेल्या प्रार्थना
अब्राहामाच्या प्रार्थनामूलबाळ व्हावे म्हणून (उत्पत्ति १५:१,२)
इश्माएलासंबंधी,अमान्य (उत्पत्ति१७:१७,१८
सदोमासाठी मध्यस्थी (उत्पत्ती १८:२३-३२)
अब्राहामाच्या सेवकाची (उत्पत्ती २४:१२)
==================
याकोबाच्या प्रार्थना
एसावापासून सोडीव, आशीर्वादित कर. दूताबरोबर झोंबी, ‘इस्राएल’ (उत्पत्ती ३२:९-१२, २४-३०)
==================
मोशेच्या प्रार्थना
सोन्याचे वासरू,मध्यस्थी (निर्गम३२:११-१४
पाठमोरे दर्शन (निर्गम ३३:१२-२३)
साहाय्यपुरीव (गणना ११:११-१५)
मिर्यामला बरे करणे (गणना १२:१३)
अविश्वासू इस्राएल (गणना १४:१३-१९)
उत्तराधिकारी नेमावा (गणना २७:१५-१७)
कनानात जाणे,अमान्य (अनुवाद ३:२४,२५)
==================
यहोशवाची
(यहोशवा ७:७-९),
मानोहाची (शास्ते १३:८,९),
शमशोनाची (शास्ते १६:२८),
हन्नाची (१ले शमुवेल १:१०,११)
==================
दाविदाच्या प्रार्थना
पश्चाताप (स्तोत्र ५१)
शिरगणती केल्यानंतर (२शमुवेल २४:१७)
मंदिर व शलमोनासाठी (१इतिहास२९:१०-१९)
==================
शलमोनाच्या प्रार्थना
विवेकबुद्धी मिळावी (१राजे ३:५-९)
मंदिराचे समर्पण (१राजे ८:२३-५३)
==================
एलीयाच्या प्रार्थना
विधवेचा मुलगा वाचावा (१राजे १७:२०,२१),
कर्मेल डोंगरावर यज्ञ (१राजे १८:३६,३७)
==================
अलीशाची प्रार्थना (२:६:१५-१८),
योनाची (योना अध्याय २)
==================
आसाची
(२इतिहास १४:११)
यहोशाफाटाची (२इतिहास २०:६-१३)
==================
हिज्कीयाची प्रार्थना
अश्शुराच्या हातून सोडीव (२राजे १९:१४-१९),
मरणोन्मुख असताना (२राजे २०:१-६),
शुद्ध नसलेल्यांकरिता (२इतिहास ३०:१७-२०)
==================
यिर्मयाच्या (यिर्मया १५:१५-१८)
हबक्कूकची (हबक्कूक ३:१-१६),
यहेज्केलची (यहेज्केल ९:८),
दानीएलची (दानीएल ९:५-१५),
एज्राची (एज्रा ९:५-१५)
==================
नहेम्याच्या प्रार्थना
अवशिष्ट लोकांकरिता (नहेम्या १:५-११),
धिक्कार करणारे लोक (नहेम्या ४:४,५),
याजकांचा पश्चाताप (नहेम्या ९:५-३८)
==================
येशूच्या प्रार्थना
प्रभूने शिकविलेली प्रार्थना
(मत्तय ६-१५)
प्रकट केलेल्या गोष्टीबद्दल (मत्तय ११:२५,२६
लाजाराच्या कबरेजवळ (योहान ११:४१,४२)
पेत्राकरिता (लूक २२:३१,३२)
महान याजकीय प्रार्थना (योहान अध्याय १७)
गेथशेमाने बागेत (लूक २३:४१-४४)
मारेकऱ्यांकरिता (लूक २३:२४)
पश्चात्तप्त चोर (लूक २३:४२,४३)
परुशी व जकातदार (लूक १८:११-१४)
स्तेफनाची प्रार्थना (प्रे.कृ.७:५९,६०
==================
पौलाच्या दोन मोठ्या प्रार्थना (इफिस १:१५-२३; ३:१४-२१)
विश्वासणाऱ्यांची प्रार्थना (प्रकटी. २२:२०)
