प्रकटीकरणाच्या सात मंडळ्या कशाचा संदर्भ देत आहेत?

 प्रकटीकरणाच्या सात मंडळ्या कशाचा संदर्भ देत आहेत?

प्रकटीकरण 2-3 मध्ये उल्लेख केलेल्या सात मंडळ्या प्रेषित योहान प्रकटीकरण लिहित असल्यापासून अक्षरशः मंडळ्या होत्या. जरी ते त्या काळातील खऱ्या अर्थाने मंडळ्या होत्या, तरीही त्यांचे आज विश्वासणारे आणि मंडळीसाठी आध्यात्मिक महत्त्व आहे. या पत्रांचा पहिला उद्देश त्या मंडळींशी अक्षरशः संवाद साधणे, आणि त्यांच्या त्या काळातील गरजा भागवणे हा होता. त्याचा दुसरा उद्देश इतिहासातील सात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती/ मंंडळीस प्रकट करणे आणि त्यांना देवाच्या सत्याविषयी सूचना देणे हा होता.

या सात मंडळ्याचा उपयोग मंडळीच्या इतिहासातील सात वेगवेगळ्या कालखंडातील पूर्वचित्रे म्हणून करणे,हा तिसरा संभाव्य उद्देश असू शकतो. या दृष्टिकोनाची समस्या अशी आहे, की सात मंडळ्यापैकी प्रत्येक मंडळीच्या इतिहासात कधीही लागू होऊ शकणार्‍या, या विषयचे वर्णन करते. म्हणून, जरी सात मंडळ्यांनी सात युगांच्या सादरीकरणात काही सत्य असले तरी, या संदर्भात ते गृहित धरण्यापासून दूर आहे. या सात मंडळ्यांमधून देवाने दिलेल्या संदेशावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. ही सात मंडळी पुढीलप्रमाणे आहेत


1.इफिस. प्रकटीकरण 2:1-7, एक अशी मंडळी जिने आपले पहिले प्रेम सोडले आहे. 2:4 

2. स्मुर्णा. प्रकटीकरण 2:8-11 एक अशी मंडळी छळाचा सामना करेल.  2:10 

3.पर्गम. प्रकटीकरण 2:12-17 एक अशी मंडळी पश्चात्तापाची गरज असलेली. 2:16

4.थुवतीरा.प्रकटीकरण 2:18-29  एक अशी मंडळी जीच्याकडे खोट्या संदेष्ट्यांसह. 2:20

5.सार्दीस. प्रकटीकरण 3:1-6 एक अशी मंडळी झोपली होती. 3:2

6.फिलदेल्फिया.प्रकटीकरण 3:7-13 एक अशी मंडळी ज्याने धीराने छळ सहन केला. 3:10

7.लावदिकीया. 3:14-22 एक अशी मंडळी ज्यीचा विश्वास, नाही गरम किंवा थंड नव्हता. 3:16






Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form