परमेश्वराचे शब्द
अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. 📙मतय 11:28👇
https://youtube.com/shorts/w7nOy2rjS0Q?feature=share
तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात 📗1 पेत्र 1:19👇
https://youtube.com/shorts/WiyisFlHq_A?feature=share
येशू प्रभू आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा आपल्या अंत:करणात’ विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.📕रोम 10:9👇
https://youtube.com/shorts/3piHEJSD2U4?feature=share
तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.📙प्रेषितांची कृत्ये 4:12👇
https://youtube.com/shorts/OiqCCM48q3g?feature=share
त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’📙1 पेत्र 2:24👇
https://youtube.com/shorts/1BilLv8iEkY?feature=share
एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.📕याकोब 2:19👇
https://youtube.com/shorts/XCM3dpB4rNs?feature=share
कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील📘यशया 9:6👇
https://youtube.com/shorts/01mwtFlAoqs?feature=share
तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.📓योहान 8:32👇
https://youtube.com/shorts/YU-I7JLSKGk?feature=share
पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.📖योहान 8:12👇
https://youtube.com/shorts/zfit9tRchWs?feature=share
कारण देवाजवळ जाणार्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.📚इब्री 11:6👇
https://youtube.com/shorts/F_o3FFkLZPs?feature=share
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.📖योहान 3:16👇
https://youtube.com/shorts/yiLYTH6Je1g?feature=share
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.📓स्तोत्रसंहिता 23:1👇
https://youtube.com/shorts/vaDP0M6RT3g?feature=share
कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे📔मार्क 10:45👇
https://youtube.com/shorts/Mr2ymG4sqmU?feature=share
तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा;📗1 पेत्र 1:15👇
https://youtube.com/shorts/d1aq0JSkSvo?feature=share
परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला;📙योहान 1:12👇
https://youtube.com/shorts/iNBRIdIQAeE?feature=share
त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.📗1 पेत्र 5:7👇
https://youtube.com/shorts/skX3nLQpyxI?feature=share
फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते.🔰१ करिंथ 15:33👇
https://youtube.com/shorts/__XGT_qdzag?feature=share
आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.📕उपदेशक 12:13👇
https://youtube.com/shorts/vYwi22-WW0c?feature=share
त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. 🔰मत्तय 5:16👇
https://youtube.com/shorts/hYqNypIg8Zw?feature=share
देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.🔰योहान 4:24👇
https://youtube.com/shorts/1a4CHyewm9g?feature=share
जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.📚प्रेषितांची कृत्ये 5:20👇
https://youtube.com/shorts/6e3Gq6l36WE?feature=share
आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.📓विलापगीत 3:22-23👇
https://youtube.com/shorts/a47MQ3UNnQ4?feature=share
कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात; आम्ही तर आमचा देव परमेश्वर ह्याच्या नावाची प्रशंसा करू📔स्तोत्रसंहिता 20:7👇
https://youtube.com/shorts/aKPjrSQipYY?feature=share
जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. 📗लूक 6:36👇
https://youtube.com/shorts/LHmv6eaUtWc?feature=share
घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.📘प्रेषितांची कृत्ये 20:35👇
https://youtube.com/shorts/KN8l9snypHo?feature=share
ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. 📔फिलिप्पैकरांस पत्र 2:10-11👇
https://youtube.com/shorts/FT59RZxjOvs?feature=share
पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.📙मत्तय 28:20👇
https://youtube.com/shorts/yw5HxpnJhJ4?feature=share
परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.📘स्तोत्रसंहिता 34:7👇
https://youtube.com/shorts/94M667awgpU?feature=share
ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे.📙प्रकटीकरण 1:3👇
https://youtube.com/shorts/TW4lkykHrw0?feature=share
वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.📖कलस्सै 3:2👇
https://youtube.com/shorts/KcDLvWiAScw?feature=share
प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्या दैहिक वासनांपासून दूर राहा.📘1 पेत्र 2:11👇
https://youtube.com/shorts/HPi2pkDcpmM?feature=share
येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.🔰योहान 14:6👇
https://youtube.com/shorts/S0Em07ENgVM?feature=share
मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?📗मत्तय 16:26👇
https://youtube.com/shorts/tqnVkyRqvaI?feature=share
तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका; तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये📙इफिसकरांस पत्र 4:26👇
https://youtube.com/shorts/IMBzhW3qCRM?feature=share
याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. 🔰गणना 23:23👇
https://youtube.com/shorts/vjhiT8iukxw?feature=share
तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील.📘अनुवाद 28:2👇
https://youtube.com/shorts/u9AiNRatWns?feature=share
परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.📗१ शमुवेल 15:22👇
https://youtube.com/shorts/2vzRh4et80U?feature=share
जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.📕याकोब 2:26👇
