खोटे संदष्टे

खोटे संदष्टे 

https://whatsapp.com/channel/0029Va8z2zD1yT20wF5G4J24

 ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत; तोंडाने ते फुशारकी मारतात; व लाभासाठी ते तोंडपुजेपणा करतात.📖यहूदा 1:16👇



ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत
📙यहूदा 1:12👇



ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक असे आहेत
📗यहूदा 1:12👇


तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील 📘प्रेषितांची कृत्ये 20:30👇


कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात 📕यहूदा 1:4👇https://whatsapp.com/channel/0029Va8z2zD1yT20wF5G4J24



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form