प्रभू येशू ख्रिस्ताचे 36 चमत्कार
1. काना येथील लग्न👇
2. अंमलदाराचे मुलाला बरे करणे👇
3. सभास्थानात येशू शिक्षण देतो, व अशुद्ध काढतो👇
4. शिमोनाचे सासूचा ताप बरे करणे👇
5.निरनिराळे रोग आजार बरे करणे👇
6. माश्यांचा मोठा घोळका👇
7. येशू कुष्ठरोग्याला बरे करतो👇
8. शताधिपतीचा चाकर👇
9. येशू एका पक्षघाती मनुष्यास बरे करतो👇
10. वाळलेल्या हाताचा मनुष्य👇
11. नाईन येथील विधवेचा मुलगा👇
12. वादळ शांत करणे 👇
13. गरदेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त👇
14. बारा वर्षे रक्तस्रावी स्त्री👇
15. याईराची कन्या👇
16. दोन आंधळे👇
17. मुका भूतग्रस्त
18.बेथसैदा तळ्याजवचा अडतीस वर्ष पंगू मनुष्य
19. पांच हजारांना जेवू घालणे
20.येशू गनेसरेत येथील रोग्यांना बरे करतो
21.एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी
22. येशू बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास बरे करतो
23. चार हजारांना भोजन
24. येशू बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो
25.जन्मांधळ्या दृष्टी देणे
26. भूतग्रस्त मुलाला बरे करणे
27. परमेश्वराच्या भवनाचा कर
28. मुका भूतग्रस्त
29. शब्बाथ दिवशी रोग मुक्त झालेली स्त्री
30. शब्बाथ दिवशी हात वाळलेल्या मनुष्यास बरे करणे
31. दहा कुष्ठरोगी
32. मृत लाजराला जिवंत करणे
33. आंधळ्या बार्तीमयाला दृष्टीदान
34. अंजिराचे निष्फळ झाड
35. महायाजकाच्या नोकराचा कान बरा करणे
36. एकशे त्रेपन्न मोठी मासे पकडणे