भाग 2.येशू ख्रिस्ताचा सिध्दांत.
धडा 6.भविष्यवाण्या पूर्ण झाल्या
1. ख्रिस्त इस्रायलमधून येईल जन्म घेईल. गणना 24 वा अध्याय 17 ते 19 वचन; मतय 1 अध्याय 17 वचन.
2. दावीदाच्या कुटुंबात आणि यहूदाच्या वंशातून ख्रिस्ताचा जन्म होईल. उत्पत्ति 49 वा अध्याय 10 वचन. आणि यशया 11वा अध्याय 1वचन.; लूक 1 अध्याय 31 ते 33 वचन.
3. त्याचा जन्म बेथलेहेममध्ये होईल. मीखा 5 वा अध्याय 2 वचन; लूक 2 अध्याय 4 ते 7 वचन. मतय 3 अध्याय 3 ते 4 वचन.
4. तो एक कुमारी पासून जन्माला येईल. यशया 7 वा अध्याय 14़ वचन ; मतय 1 अध्याय 18, 22 , 23 वचन,
5. ख्रिस्ताच्या आगमनाची घोषणा / पूर्वाश्रमीची माहिती दिली जाईल. यशया 40 वा अध्याय 3 वचन मतय 3 अध्याय 3 वचन;
6. ख्रिस्त देव असेल. यशया 9 वा अध्याय6 वचन; योहान 1 अध्याय 14 वचन.
7. तो त्याचे बालपण इजिप्तमध्ये घालवेल. होसे 11 वा अध्याय 1 वचन; मतय 2 अध्याय 13 ते 18 वचन.
8. तो दुःख भोगेल आणि मानवजातीच्या पापांसाठी प्रायश्चित करेल. यशया 53 वा अध्याय 4 ते 6 वचन. 2 करिंथ. 5 वा अध्याय21 वचन , इब्री 2 अध्याय 17 वचन.
9. तो गाढवावर स्वार होऊन यरुसलेममध्ये प्रवेश करेल. जखऱ्या 9 वा अध्याय 9 वचन; मतय 21 वा अध्याय 2 ते 5 वचन.
10. जेव्हा त्याला वधस्तंभावर त्रास होईल तेव्हा त्याला पित्त आणि आंब दिले जाईल. स्तोत्र 69 वा अध्याय21वचन; मतय 27 वा अध्याय34 वचन.
11. वधस्तंभावर खिळलेल्या रोम परंपरेच्या विरोधा मध्ये त्याच्याकडून एकही हाड मोडले जाणार नाही. स्तोत्र 34 वा अध्याय 20 वचन. योहान 19 वा अध्याय 33 ते 36 वचन.
12. जे त्याचे कपडे आपापसात वाटून घेतात ते त्याच्यावर चिठ्ठ्या टाकतील. स्तोत्र 22 वा अध्याय 18 वचन; मतय 27 वा अध्याय 36 वचन.
13. तो मृत्यूच्या दुःखात काही खास शब्द बोलेल. स्तोत्र 22 वा अध्याय 1 वचन; मार्क 15 वा अध्याय 34 वचन.
14. तो मेलेल्यातून उठेल. स्तोत्र 16 वा 10 वचन; प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 3 वचन. उपसंहार.या प्रत्येक भविष्यवाण्यांची पूर्तता हा आपल्या देवाच्या सामर्थ्याचा आणि त्याच्या सर्वज्ञतेचा पुरावा आहे.