येशू ख्रिस्ताचे देवत्व.
1. तो शाश्वत आहे.
मीखा 5 वा अध्याय 2 वचन, योहान 8 वा अध्याय 58 वचन. कलस्सै 1 अध्याय 17 वचन. प्रकटीकरण 1 अध्याय 8 वचन.
2. तो अपरिवर्तित आहे.इब्री 13 वा अध्याय 8 वचन.
3. तो सर्वशक्तिमान आहे. लूक 8 वा अध्याय 24 वचन; मत्तय 28 वा अध्याय18 वचन.
4. तो सर्वव्यापी आहे. मतय 18 वा 20 वचन; योहान 1 अध्याय 48 वचन; योहान 3 अध्याय 13 वचन; मतय 28 वा अध्याय 20 वचन.
5. तो सर्वज्ञ आहे. मार्क 11 वा अध्याय 2 ते 6 वचन; योहान 2 अध्याय 24 वचन, 25 वचन; लूक 5 वा अध्याय 22 वचन; मतय 24 वा अध्याय 3 ते 31 वचन.
6.तो पवित्र आहे. मार्क 1 अध्याय 24 वचन; पापरहित आहे. 1 पेत्र 2 अध्याय 22 वचन; योहान 19 वा अध्याय 4 वचन.
7. तो न्यायाधीश आहे. प्रेषितांची कृत्ये 17 वा 31 , योहान 5 वा अध्याय 30वचन. योहान 2 अध्याय 14 ते 17 वचन. त्याचा हा गुण मंदिराच्या स्वच्छतेत प्रकट झाला.
8. तो प्रीती आहे.योहान 15 वा अध्याय 13 वचन, योहान 11 वा 36 वचन.
9. तो दयाळू आहे. तीत 3 अध्याय 5 वचन. तो आपल्यासाठी मरण पावला.
10. तो विश्वासू आहे. 2 तीमथ्य 2 अध्याय 13 वचन. देवाची पाच कृत्ये जी येशू करतो.निर्मिती. योहान 1 अध्याय 3वचन. सुरक्षा. इब्री 1 अध्याय 3 वचन. पापांची क्षमा. लूक 7 वा अध्याय 48 वचन. मृतांचे उठवणे. जीवन देणे. योहान 6 वा अध्याय 39 वचन. न्याय. योहान 5 वा अध्याय 22 वचन. उपसंहार. येशूच्या पुनरुत्थानाचे सत्य हा देव असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे.