धडा 8.येशू ख्रिस्ताची मानवता.
तारणहार होण्यासाठी, येशूला केवळ दैवी असणे आणि कुमारिकेतून जन्म घेणे आवश्यक नव्हते, तर तो एक मानव देखील असणे आवश्यक होते. 1 तीम 2 अध्याय 5 वचन. त्याच्या मानवतेचे हे पुरावे लक्षात घ्या.1. त्याला मानवी नावे देण्यात आली. मत्तय 1 अध्यया 21 वचन. मनुष्याचा पुत्र" हा वाक्यांश 77 वेळा आहे.
2. त्याचा मानवी वंश (पितृसत्ता) होता. मतय 1 अध्याय 1 ते 16 वचन.
3. त्याला भूक लागली. मतय 4 अध्याय 2वचन. तहान लागली. योहान 4 अध्याय 7 वचन, 19 वा अध्याय28 वचन.
4. तो थकला होता. योहान 4 अध्याय 6 वचन; झोपत होता. मतय 8 वा अध्याय24 वचन.
5. त्याने प्रेम केले. मार्क 10 वा अध्याय 21वचन, योहान 11 वा अध्याय 36 वचन. सहानुभूती दाखवली. मतय 9 वा अध्याय36 वचन.
6. तो रागावला आणि दुःखी झाला. मार्क 3 अध्याय 4 वचन.
7. तो ओरडला. योहान 11 वा अध्याय 33 वचन; तो रडला. योहान 11 वा अध्याय 35 वचन, लूक 19 वा अध्याय 41 वचन.
8. त्याला शरीर होते. योहान 1 अध्याय 14 वचन; मन होते. मत्तय 26 वा अध्याय 38 वचन; आत्मा होता. लूक 23 वा अध्याय46 वचन.
9. तो मरण पावला. इब्री 9 वा अध्याय 27 वचन. लूक 23 वा अध्याय 46 वचन, योहान 19 वा अध्याय 33 वचन. पण देव असल्यामुळे तो मेलेल्यांतून उठला.
उपसंहार. देव आणि मनुष्य किती महान तारणहार हालेलुया