धडा 14. पवित्र आत्म्याची नावे आणि चिन्हे.
1.पवित्र आत्म्याची काही नावे.
1. पवित्र आत्मा. लूक 11 वा 13 वचन.
2. कृपेचा आत्मा. इब्री 10 वा अध्याय 29 वचन.
3.भस्म करणारा आत्मा. मतय 3 अध्याय 11 ते 12 वचन; यशया 4 अध्याय 4 वचन.
4.सत्याचा आत्मा. योहान 14 वा अध्याय 17 वचन,15 वा अध्याय 26 वचन,16 वा अध्याय 13 वचन. 1 योहान 5 वा अध्याय 6 वचन.
5. जीवनाचा आत्मा. रोम 8 वा अध्याय 2 वचन.
6. बुद्धीचा आणि ज्ञानाचा आत्मा. यशया 11 वा अध्याय 2 वचन; 61 वा अध्याय 1 आणि 2वचन; लूक 4 अध्याय 18 वचन.
7. वचनाचा आत्मा. इफिस 1 वा अध्याय 13 वचन.
8. गौरवाचा आत्मा. 1 पेत्र 4 वा अध्याय 14 वचन.
9. देवाचा आणि ख्रिस्ताचा आत्मा. 1 करिंथ 3 अध्याय 16 वचन ; रोम 8 वा अध्याय 9 वचन.
10. दिलासा देणारा आत्मा. योहान 14 वा अध्याय 16 वचन.
2. पवित्र आत्म्याचे प्रतीक.
1. पाणी. योहान 3 अध्याय 5 वचन; 7 वा अध्याय 38 ते 39 वचन. पाणी सुपीक बनवते, ताजेपणा देते, शुद्ध करते, मुक्तपणे दिले जाते, भरपूर आहे.
2. अग्नी. आग. मतय 3 अध्याय 11 वचन. अग्नी प्रकाश देतो, जळतो, शुद्ध करतो आणि तपासतो.
3. वारा. हवा. योहान 3 अध्याय 8 वचन. वारा शक्तिशाली, पुनरुज्जीवित जीवन देणारा, मुक्त, अदृश्य परंतु प्रभावी आहे.
14. तेल. स्तोत्र 45 वा अध्याय 7 वचन. तेल अभिषेक करते, थंड करते, प्रकाश देते, बरे करते.
5. पाऊस. स्तोत्र 72 वा अध्याय 6 वचन. पाऊस ताजेतवाने, शुद्ध करणारा, भरपूर आणि फळ देतो.
6. कबूतर. मतय 3 अध्याय 16 वचन. कबूतर कोमल, सौम्य आहे.
7. वाणी.आवाज.यशया 6 वा अध्याय8 वचन.भाषण मार्गदर्शक, चर्चा आणि चेतावणी.
8. सील.मुद्रण. प्रकटीकरण 7 वा अध्याय 2 वचन. आणि इफि 4 अध्याय 30 वचन. सील प्रमाणित आणि संरक्षण करते. चर्चा.वरील प्रत्येक चिन्हात पवित्र आत्म्याची कार्ये ख्रिश्चनांसाठी कशी आवश्यक आहेत