धडा 13.पवित्र आत्म्याचे देवत्व.
1. पवित्र आत्म्याला दैवी गुणधर्म आहेत.
1. सनातन. इब्री 9 वा अध्याय 14 वचन.
2. सर्वव्यापी. सर्वत्र उपस्थित. स्तोत्र 139 वा अध्याय 7 ते 10 वचन.
3. सर्वशक्तिमान. लूक 1 वा अध्याय 35 वचन. मीखा 3 वाअध्याय 8 वचन.
4. सर्वज्ञ. 1 करिंथ 2 वा अध्याय 10 आणि 11 वचन.
5. पवित्रता. लूक 11 वा अध्याय 13 वचन.
6. सत्य. 1योहान 5 वा अध्याय 6 वचन.
7. इतरांचे चांगले करणे. नहेम्या 9 वा अध्याय 20 वचन.
8. सहभागिता. 2 करिंथ 13 वा अध्याय 14 वचन.
2. पवित्र आत्मा अशा गोष्टी करतो ज्या फक्त देव करू शकतो.
1. निर्मिती. इयोब. 33 वा अध्याय 4 वचन.
2. तारण. 1 करिंथ 6 वा अध्याय 11 वचन. मोहर लावली. इफिस 1 वा अध्याय 13 वचन.
3. जीवन देणे. योहान 6 वा अध्याय 63 वचन.
4. नवीन जन्म देणे. योहान 3 5 आणि 6 वचन.
5. भविष्यवाणी. 2 पेत्र 1 अध्याय 21 वचन.
6. योहान 16 वा अध्याय 8 ते 11वचन.येणार्या नीतिमत्तेची आणि न्यायाची लोकांना खात्री पटवणे. वरील व्यतिरिक्त, पवित्र आत्म्याबद्दल बोलणार्या जुन्या करारातील तीन परिच्छेदांची यादी करा