देवदूतांची कृत्ये / धडा-33

 धडा 33.देवदूतांची कृत्ये. 


1.भ्रष्ट.पापात पडलेल्या. देवदूतांच्या कृती जे आता मुक्त आहेत 

1. ते देवाच्या उद्देशांना विरोध करतात. दानीएल 10 वा अध्याय 10 ते 14 वचन. 

2. ते देवाच्या लोकांचा छळ करतात. लूक 13 वा अध्याय 16 वचन; मत्तय 17 वा अध्याय 15 ते 18 वचन.

3. ते सैतानाचे हेतू पूर्ण करतात. मत्तय 25 वा अध्याय 41 वचन;  12 वा अध्याय 26 आणि 27 वचन. 

4. ते देवाच्या लोकांच्या आध्यात्मिक जीवनात अडथळा आणतात. इफिस 6 वा अध्याय 12 वचन.

5. ते देवाच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. 1 शमुवेल 28 वा अध्याय 7 ते 20 वचन. त्यांच्या तारणाची आशा नाही. यहूदा 6 वचन;  2 पेत्र 2 अध्याय 4 वचन;  मत्तय 25 वा अध्याय 41 वचन. त्यांचा अंतिम नाश अनंतकाळच्या अग्नीत होईल. 

 

2. देवाच्या देवदूतांची कृत्ये. 

1. स्वर्गात प्रभू देवाचे गौरव करणे, त्याची उपासना करणे आणि सेवा करणे.  प्रकटीकरण 5 वा अध्याय 11 आणि 12 वचन , 8 वा अध्याय 3 आणि 4 वचन. 

2. पृथ्वीवर देवाने नेमून दिलेली कार्ये पार पाडणे.

जसे की हागारला पाण्याचा झरा दाखवणे; यहोशवासमोर तलवार घेऊन हजर होणे; पेत्राला बेड्यांपासून मुक्त करण्यासाठी;  तुरुंगाचे दरवाजे उघडणे;  अन्न देणे, शक्ती देणे आणि देवाच्या लोकांचे संरक्षण करणे इत्यादी. 

 3. देवाचा न्याय आणि त्याचे उद्देश पूर्ण करणे. 

 गणना 22 वा 22 वचन;  प्रेषितांची कृत्ये 12 वा अध्याय 23 वचन; मत्तय 13 वा अध्याय 41 वचन. 

4. विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शन करणे.

प्रेषितांची कृत्ये 8 वा अध्याय 26 वचन.

5. संतांना मदत करणे.त्यांचे संरक्षण करणे. आणि सक्षम करणे.जसे की एलीया.1 राजे 19 वा अध्याय ;  सिंहाच्या गुहेत दानीएलला.दानीएल 6 वा अध्याय 22 वचन;  येशूला. मत्तय 4 अध्याय 11 वचन, लूक 22 वा अध्याय 43 वचन.

6. जेव्हा आपला प्रभु परत येईल, तेव्हा तो त्याच्याबरोबर येईल. मतय 25 वा अध्याय 31 वचन. आणि 1 थेस्सलनी 1 अध्याय  7 आणि 8 वचन. 

7. मृत्यूच्या वेळी ते देवाच्या मुलांना स्वर्गात घेऊन जातात. लूक 16 वा अध्याय 22 वचन. चर्चा. तुम्ही तुमच्या आयुष्यात देवदूतांची मदत अनुभवली आहे का

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form