शैतानाचा सिध्दांत - धडा-34

 भाग 9.सैतानाचा सिद्धांत.


धडा 34. देव आणि मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू

1. सैतानाची उत्पत्ती.सुरुवात.

1. सैतान वर्णन. यहेज्केल 28 वा अध्याय 12 ते 19 वचन मध्ये केले आहे. तो सौंदर्यात सर्वोत्कृष्ट आणि बहुधा मुख्य देवदूत होता.  मग त्याच्या गर्विष्ठपणामुळे त्याच्यामध्ये पाप आणि दुष्टपणा आला आणि त्याला स्वर्गातून हाकलून देण्यात आले. 

 2. त्याचे वर्णन. यशया 14 वा अध्याय 12 ते 17 वचन. देखील केले आहे.  त्याला लूसिफर म्हटले गेले, म्हणजे सकाळचा मुलगा.  त्याच्या अभिमानामुळे, त्याला परम परमेश्वरासारखे व्हायचे होते, म्हणून त्याला हाकलून देण्यात आले.  

3. सैतान एक वास्तविक व्यक्ती आहे. 

ज्याच्याकडे जीवन, बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती आणि भावना आहेत. 


2. सैतानाचे चरित्र. 

1. तो एक चोर आहे. 

जो लोकांच्या हृदयातून देवाचे वचन चोरतो. मतय 13 वा अध्याय 19 वचन. 

2. तो कुशल आणि धूर्त आहे. 

2 करिंथ 11 वा अध्याय 3 वचन.

3. तो एक खुनी आहे.

योहान 8 वा अध्याय 44 वचन. 4.तो लबाड आहे. 

योहान 8 वा अध्याय 44 वचन. 

5.तो फसवणूक करणारा आहे. 

प्रकटीकरण 12  वा अध्याय 9 वचन.चर्चा.आजच्या जगात सैतान अधिक सक्रिय होत आहे. असे तुम्हाला वाटते का. असे का वाटते?


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form