लग्नाचा पोषाक ( 13 )

 लग्नाचा पोषाक


तेव्हा येशू दाखल्यांनी बोलला; तो म्हणाला , स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याने आपल्या मुलासाठी लग्राची मेजवानी दिली पण जेव्हा राजा पाहुण्यांना पहायला आत आला. तेव्हा ज्याच्या अंगात लग्नाचा पोषाक घातलेला नव्हता असा एक माणूस त्याला तेथे दिसला. आणि तो त्याला म्हणाला , गड्या , लग्नाचा पोषाक तुझ्याजवळ नसून तू तेथे आत कसा शिग्लास ?. तेव्हा तो उगाच राहिला. तेव्हा राजाने आपल्या चाकरांना सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरच्या अंधारात टाकून द्या: तेथे रडणे व दात खाणे होईल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत  परंतु निवडलेले थोडके आहेत. 🔰मत्तय 22:1-2 11-14 


मी परमेश्वराच्या ठायी फार आनंदेन, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासेल; कारण त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, त्याने मला न्यायाच्या झग्याने आच्छादिले आहे. 🔰यशया 61:10


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form