जीभ

                              जीभ 


कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो 📔नीतिसूत्रे 12:18👇



असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे. 📕नीतिसूत्रे 12:19👇



असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते 📘नीतिसूत्रे 12:22👇



जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येते 📗नीतिसूत्रे 13:3👇



लावालावी करीत फिरणारा गुप्त गोष्टी उघड करतो 📙नीतिसूत्रे 11:13👇








Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form