ख्रिस्ती आदिवासी गीते

ख्रिस्ती आदिवासी गीते 




येशूने तारण केलंय ग| लेकरांचा अधिकार दिलाय ग 


रोज सकाळी मी आराधना करतो ! आराधना करतो मी येशू देवाची 


भुत भुताल्यांचा काम दुर करायला | पवीतर आतमा दीजोस 



रोज रोज देवाचे समुर मी ! गुडघे टेकून नमन मी 



खरे परमेवरनीं जगत बनवलां | तेची रे गोट‌ लीखायली जीवन जोती 



सरगाचा मारग येसु देव आहे | यीजा रं देवाची गोट आयकाया 



वचन तुमी वाचा भाऊस | वचन तुमी वाचा 



जीवन भाकर आमाला दे | जीवन पाणी आमाला दे 



यहोवा दयाळू देव| तुझे उपकार कधी ना भूलूं 



सोडून नाही जान | मी सोडून नाही जान 



माल येसु येसु भजूं दे 



सैतानाच्या हाती मरणाचा फास रे 



प्रभू येशू ख्रिस्ताची जाऊ सुवार्ता सांगायला 



येसु येंल येंल कंय कायदा करायला 



येसु तुझी गाडी येंव दें आमचें गावांत 


यीजा भुलेल ना दु:खी लोकांहो 


घे जन्म गो गव्हाणी 


हात जोडू पाया पडू 





Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form