नवीकरण

 नवीकरण


तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे📘1 पेत्र 4:2 https://youtube.com/@biblestudyinhindiai



येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.📕योहान 3:3 https://youtube.com/@biblestudyinhindiai




ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या. 📗रोमकरांस पत्र 12:2 https://youtube.com/@biblestudyinhindiai



म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.📙2 करिंथ 5:17 https://youtube.com/@biblestudyinhindiai



तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे📔इफिसकरांस पत्र 4:23 https://youtube.com/@biblestudyinhindiai


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form