नव्या गोष्टी / नवीन गोष्ट

 

नव्या गोष्टी /नवीन गोष्ट


पहिल्या गोष्टी घडून चुकल्या आहेत; नव्या गोष्टी मी विदित करतो; त्यांना आरंभ होण्यापूर्वी त्या तुम्हांला ऐकवतो.📙यशया 42:9 https://youtube.com/@biblestudyinhindiai



पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.📘यशया 43:19 https://youtube.com/@biblestudyinhindiai



परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत 📗स्तोत्रसंहिता 98:1 https://youtube.com/@biblestudyinhindiai


मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन.📕यहेज्केल 36:26 https://youtube.com/@biblestudyinhindiai


मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन  तीन वर्षांचे उत्पन्न देईल.📔लेवीय 25:21 https://youtube.com/@biblestudyinhindiai


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form